Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

त्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे जळगाव झेडपी सीईओंचे आदेश ; नेमकं कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव झेडपीचे सीईओ श्री अंकित यांची बदली; मीनल करनवाल नूतन सीईओ !
बातमी शेअर करा..!

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीना भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या अस्वच्छता प्रकरणी तेथील सफाई कामगाराचे एका दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा भरातील विविध आस्थापनांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या अधीनस्त आस्थापनांना भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायती तसेच ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकूल बांधकामाना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे.

भुसावळ तालुक्यातील साकरी आणि किन्ही येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली होती. तर बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील औषध साठा,रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार, तेथील स्वच्छता या बाबत पाहणी केली.

यावेळी वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने तेथील सफाई कामगार यांना जाब विचारत सफाई कामगार यांचे एक दिवसाचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले. या सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामे या सोबतच ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.

त्या सोबतच शिंदाड येथे देखील ग्रामपंचायत कार्यालय व बांधकामे सुरु असलेल्या घरकुलाना भेट देऊन कामाची पाहणी केली व बांधकामाचे काम दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळेकरांवर पाणी संकट? जिल्ह्यातील काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

Next Post

केस गळतीनंतर आता नव्या प्रकरणाने बुलढाण्यात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केस गळतीनंतर आता नव्या प्रकरणाने बुलढाण्यात खळबळ

केस गळतीनंतर आता नव्या प्रकरणाने बुलढाण्यात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

पदवीधरांना परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी ; NTPC मार्फत मोठी पदभरती सुरु

February 14, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे?

February 14, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

February 14, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर; या शाळांना वगळण्यात येणार

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page