Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

केंद्राने दिला महागाईचा दणका; पेट्रोल- डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 7, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । एकिकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना केंद्र सरकारच्या महसूल विभागाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांची वाढ होणार आहे. हे नवे दर मध्यरात्री १२ वाजता लागू होणार आहेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलं की, आज उत्पादन शुल्क दरात वाढ करण्यात आल्यानंतर पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ होणार नाही, असे सांगितले आहे. यामुळे सामान्यांवर कोणताही भार पडणार नाही.

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ८७ रूपये प्रति लिटर आहे. या नव्या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. आतापर्यंत हे सरकार पेट्रोलवर १९.९० रूपये तर, डिझेलवर १५.८० रूपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारात होते. पण आता ही वाढ झाल्यानं पेट्रोल शुल्क २१.० रूपये आणि डिझेलवरील शु्ल्क १७.८० रूपय प्रति लिटर होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुणीभांडी करणाऱ्या महिलेच्या घरात चोरट्यांनी केला हात साफ; दागिन्यांसह रोकड लंपास, धुळ्यातील घटना

Next Post

सर्वसामान्यांना आणखी एक दणका ! गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या, किती रुपयांनी वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना आणखी एक दणका ! गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या, किती रुपयांनी वाचा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदेवर गुन्हा दाखल ; चित्रपटसृष्टीत खळबळ, नेमकं कारण काय?

February 11, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

नंदुरबारमध्ये एसीबीचे मोठी कारवाई; 8 लाखाची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात

February 11, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला होणार सादर; हे असतील महत्वाचे चर्चेचे विषय

February 11, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

पुण्यात भाजपची मोठी कारवाई ; ६९ कार्यकर्त्यांना केलं निलंबित, कारण काय?

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page