Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केरळात कुटुंबासह फिरायला जाताना वृद्धासोबत घडलं विपरीत, रेल्वेतून पडल्याने मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

यावल । तालुक्यातील साकळी ६५ वर्षीय वृद्धाचा केरळ राज्यात कुटुंबासह फिरायला जात असताना रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रकाश गणेशमल जैन (वय ६५) असं मयताचे नाव असून ही घटना कासरगोड-निलेश्वरी रेल्वे स्टेशनदरम्यान घडली.

जैन व त्यांचे मित्रपरिवार भुसावळ येथून मंगला एक्स्प्रेसने केरळसाठी रवाना झाले होते. या प्रवासादरम्यान प्रकाश जैन यांनी नातू पार्श याच्याशी संवाद साधून आपला मोबाईल त्याच्या जवळ दिला. त्यानंतर लघुशंकेसाठी शौचालयाकडे गेले. पुढील स्टेशन किती दूर आहे, हे पाहण्यासाठी दरवाजाजवळ गेले असता अचानक तोल जाऊन ते रेल्वेतून थेट खालीच पडले.

गाडीतील इतर प्रवाशांनी ही घटना पाहून आरडाओरड केली. त्यांच्या मुलगा स्वप्निल जैन याने त्वरित चेन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यानंतर तो जवळपास दोन किलोमीटर मागे धावत जाऊन घटनास्थळी पोहोचला. तिथे प्रकाश जैन बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या पोटाला लोखंडी पाईप लागल्याने खोलवर जखम झाली होती व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन नाकातूनही रक्तस्राव झाला होता.

बैकुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत कासरगोड-निलेश्वरी रेल्वे स्टेशनदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील जैन यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने कासरगोड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

प्रकाश जैन यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव येथील लाईफ केअर फार्मास्युटिकल तसेच पार्श फार्मास्युटिकलचे संचालक स्वप्निल जैन यांचे वडील होते. तसेच, फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. स्वीटी रितेश जैन यांचे वडील आणि साकळी येथील डॉ. पी. सी. जैन यांचे जावई होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; यावल तालुक्यातील घटना

Next Post

जळगावमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

जळगावमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page