Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये तरुणांना रोजगाराची संधी! प्रति महिना इतके विद्यावेतन मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत १७३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. युवक-युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना / उद्योजकांकडे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, तसेच गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध हा योजनेचा उद्देश आहे.

उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे. यात १२ वी पास: रु. ६,०००/- प्रति महिना, आय.टी.आय. / पदविका: रु. ८,०००/- प्रति महिना व पदवीधर / पदव्युत्तर: रु. १०,०००/- प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध नामांकित आस्थापनांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
बेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करण्याची कार्यप्रध्दती www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्या. INTERN LOGIN हा पर्याय निवडून SIGN UP करावे. LOGIN झाल्यावर Apply for job या पर्यायावर क्लिक करावे तसेच, आस्थापनेने टाकलेल्या वरिल पैकी रिक्तपदास Apply करावे व संबंधित आस्थापनेशी संपर्क साधावा.

याबाबत काही अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 09.45 ते सांयकाळी 06.15 वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी 0257-2959790 वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वादात महिलेच्या नाकाजवळ दुखापत

Next Post

ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबेना! एकाच दिवसात ठाकरेंना बसणार दोन धक्के

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबेना! एकाच दिवसात ठाकरेंना बसणार दोन धक्के

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

जळगावात कोट्यवधींचा केळी विमा लाटण्याचा मोठा डाव उघड ; बनावट अर्जदारांविरोधात गुन्हे दाखल होणार !

February 13, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! काँग्रेसच्या बड्या नेत्यांविरोधात अटक वॅारंट जारी, काय आहे प्रकरण?

February 13, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरणार’? २ ते ४ मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार?

February 13, 2026
तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! विविध बँकांमध्ये होणार मोठी पदभरती

सरकारी बँकेत २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती ; अर्जाची शेवटची तारीख जवळ आली

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page