Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक
बातमी शेअर करा..!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली. वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत पण ते देखील अपयशी ठरत आहेत. कारण आग वाढतच चालली आहे.

गेल्या ३ दिवसांपासून डोंगरांना आग लागत असल्याची माहिती समोर आली आहे. धडगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत जंगलाला आग लागली असून झाडं जळून खाक झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगेतील डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे पाडे आणि वस्त्या असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. डोंगराला लागलेला आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत पण ते देखील अपयशी ठरत आहेत. कारण आग वाढतच चालली आहे.

झाडापासून कोळसा मिळावा यासाठी आग जाणूनबुजून लावली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. वनमाफियांकडूनच या आग लावल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. असे देखील सांगितले जात आहे की, सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलामध्ये अज्ञातांकडून आग लावून सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे. या घटनेमुळे जंगलातून मिळाऱ्या मौल्यवान वनस्पती, औषधं नामशेष होत चालली आहेत.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये हरीण, ससा, बिबट्या, माकड, अस्वल, कोल्हा, लांडगा यासारखे प्राणी आढतात. जंगलाला आग लागल्यामुळे यामध्ये यासारख्या अनेक प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वनमाफियांच्या या कृत्यामुळे प्राण्याचे वास्तव्य नष्ट होत चालले आहे. अशामध्ये पर्यायवरण प्रेमींकडून जंगल वाचवण्याची मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

Next Post

धनाढ्य व्यक्तीला लिफ्ट मागितली अन् अडकवलं हनी ट्रॅपमध्ये ; खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धनाढ्य व्यक्तीला लिफ्ट मागितली अन् अडकवलं हनी ट्रॅपमध्ये ; खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page