Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! आता प्रवाशांना एसटीचे लाइव्ह लोकेशन समजणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 12, 2025
in महाराष्ट्र
0
एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २०८ जागांवर भरती, असा करा अर्ज
बातमी शेअर करा..!

मुंबई । लालपरी ही गावाखेड्यात धावते. गावातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. मात्र एसटी गावात कधी येणार किंवा स्टँडवर कधी येणार याची वाट पाहावी लागते. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘ व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीम’(व्हीटीएस) कार्यान्वित केली आहे. यामुळे प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा मोबाईलद्वारे समजणार आहे.

एसटी महामंडळाने ५० टक्के तिकीटाचे दर कमी केल्यानंतर महिलांचा ओढा एसटीकडे जास्त वळला आहेत. परंतू आपली बस कुठे आहे?, किंवा कधी येणार हे समजत नाही. त्यामुळे तासांनतास एसटीची वाट पाहत बसावे लागत होते. पण आता तसे होणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता एसटी बसमध्ये जीपीएस बसवण्यास सुरुवात केली आहे. महापरिवहन मंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन एसटी बसमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहे. पण जुन्या बसमध्ये जीपीएस बसवण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या १६ हजार ८५२ बसगाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्यात स्थानक आणि आगार मिळून ३६५ ठिकाणी एकूण ५३८ प्रवासी माहिती प्रणाली (पीआयएस) बसविण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. प्ले स्टोअरवर‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप प्रवाशांना वापरता येईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

८० हजार रुपये पगार, तरी मागितली लाच ; धुळ्याचा अन्न निरीक्षक जाळ्यात

Next Post

खुशखबर! सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती लवकरच ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; असे असणार कार्यक्रमाचे नियोजन?

खुशखबर! सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती लवकरच ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

July 10, 2026
पुण्यातील मोशी दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा प्रशासनावर गंभीर आरोप! पहा काय म्हणाले

पुण्यातील मोशी दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा प्रशासनावर गंभीर आरोप! पहा काय म्हणाले

July 10, 2026
गतिमंद मुलीवर तब्बल चार महिने अत्याचार ; पीडिता गर्भवती

आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकातील घटनेने राज्य हादरले

July 10, 2026
भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती ; नोकरीची सुवर्णसंधी!

BEL मध्ये १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; दरमहा ७९,००० वेतन मिळणार

July 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page