Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

कासोदा येथे तरुणाकडून १९ किलो गांजा जप्त ; गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 26, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

एरंडोल । कासोदा पोलीसांनी दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या संशयित अजय रवींद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून २ लाख ८० हजार रूपये किंमतीचा १९ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार दिवसापासून अपयश मिळाले होते. परंतु दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि, निलेश राजपुत पोउनि. दत्तु खुळे, पोहेकों.नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकॉलहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन त्याची मोटारसायकल पाठलाग करुन थांबवली. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकींग टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळुन आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणले.

सदर पथकाने संशयीत इसम नामे अजय रविंद्र पवार वय २७ रा. सोनबडर्डी ता. एरंडोल याला ताब्यात घेवून त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमंती चा मुद्देमाल जप्त केला. पोहेकों नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस मा. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! भरधाव पिकअप पानटपरीला धडकली, दोघे गंभीर जखमी; जळगावातील घटना

Next Post

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज जमा होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली; जानेवारीचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज जमा होणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page