Saturday, May 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात रस्त्यांसाठी नागरिकांचा अभियंत्याला घेराव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावात रस्त्यांसाठी नागरिकांचा अभियंत्याला घेराव
बातमी शेअर करा..!

जळगाव | शहरातील कांचन नगर परिसरात मागील दीड वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. मक्तेदाराने केवळ खडी टाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. या समस्येच्या विरोधात कांचन नगर परिसरातील महिलांसह नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

आज, कांचन नगर मधील माजी नगरसेविका व नागरिक थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेऊन त्यांनी त्वरित रस्ता करण्याची मागणी केली. नागरिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरासाठी हा निधी मंजूर केला होता.

प्रभाग क्रमांक 2 अ मधील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु गेल्या एक-दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही, याबाबत नागरिकांनी ओरड केली. अभियंता प्रशांत सोनवणे यांनी नागरिकांना सांगितले की त्या रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा आहे व ठेकेदारांचे 17 ते 18 कोटी रुपये बिल बाकी आहे, यामुळे अनेक ठेकेदारांनी कामे बंद केली आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला फोन करून त्यांनी त्या तिथेच जाऊन संबंधित माजी नगरसेविकांसमोर ते कामाची पाहणी करून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर! चालकाचे नियंत्रण सुटले, अन् कार थेट ५० फूट विहिरीत कोसळली; चार जण ठार

Next Post

जळगावात अपघाताचे सत्र सुरूच; अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात अपघाताचे सत्र सुरूच; अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडले

जळगावात अपघाताचे सत्र सुरूच; अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक! शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

धरणगाव हादरले! ९ वर्षीय चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार

May 16, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

May 16, 2026
महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

May 15, 2026
रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page