Saturday, May 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भयंकर! चालकाचे नियंत्रण सुटले, अन् कार थेट ५० फूट विहिरीत कोसळली; चार जण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 16, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
भयंकर! चालकाचे नियंत्रण सुटले, अन् कार थेट ५० फूट विहिरीत कोसळली; चार जण ठार
बातमी शेअर करा..!

अपघाताची एक मोठी बातमी समोर आलीय. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो कार रस्त्यालगतच्या ५० फूट विहिरीत कोसळली. या अपघातात चालकासह कारमधील चौघांचाही मृत्यू झाला. जामखेडमधील जांबवाडी शिवारात हा अपघात झाला.

अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०, सर्व रा. जांबवाडी) व वाहनचालक चक्रपाणी सुनील बारस्कर (२५, रा. राळेभातवस्ती, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत. जांबवाडीकडून हे चौघे तरुण बोलेरा (एमएच २३ एयू ८४८५) गाडीतून जामखेडकडे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येत होते. जांबवाडी शिवारातील मातकुळी रस्त्यालगत चालक चक्रपाणी बारस्कर याचा बोलेरोवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या ५० फूट खोल विहिरीत चौघेही गाडीसह कोसळले. विहिरीत १५ फूट खोल पाणी होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जवळच रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील मजूरही मदतीसाठी धावले, जांबवाडी येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही विहिरीत पडलेल्या आले.

रुग्णवाहिकेतून तातडीने तरुणांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मजुरांच्या मदतीने चारही तरुणांना विहिरीच्या बाहेर काढण्यात त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी जाहीर केले. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामीण स्रणालयात ग्रामस्थांसह नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. उत्तरीय तपासणीनंतर तरुणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार केले. या चार मृत तरुणांपैकी दोघांची लग्ने झाली असून त्यांना लहान मुले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी पास तरुणांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये सरकारी नोकरी; तब्बल एवढ्या जागा रिक्त?

Next Post

जळगावात रस्त्यांसाठी नागरिकांचा अभियंत्याला घेराव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात रस्त्यांसाठी नागरिकांचा अभियंत्याला घेराव

जळगावात रस्त्यांसाठी नागरिकांचा अभियंत्याला घेराव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक! शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

धरणगाव हादरले! ९ वर्षीय चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार

May 16, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

May 16, 2026
महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

May 15, 2026
रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page