Saturday, May 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; ट्रॅव्हल्सचा अपघातात मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; ट्रॅव्हल्सचा अपघातात मृत्यू
बातमी शेअर करा..!

अमळनेर । मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहे. मयतात दोघे अमळनेरचे आहेत

यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.

यामध्ये पियुष पाटील आणि वृंदा पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा उच्चशिक्षित असून माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती.त्यांच्या दुर्दैवी निधनाने मारवड गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या अपघातातील जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! वाल्मीक कराडला २२ जानेवारीपर्यंत SIT कोठडी

Next Post

मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चोराकडून चाकू हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अभिनेता सैफ अली खानबद्दल मोठी बातमी ; चाहत्यांमध्ये एकच खळबळ

मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चोराकडून चाकू हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

धक्कादायक! शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

धरणगाव हादरले! ९ वर्षीय चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार

May 16, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

May 16, 2026
महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

May 15, 2026
रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page