Sunday, April 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई; मांजा विक्री करणारे आठ जण ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई; मांजा विक्री करणारे आठ जण ताब्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव : मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजा प्रतिबंधित करण्यात आला आहे. तरी देखील त्याची बेकायदेशीररित्या विक्री केली जात असून याच दरम्यान जळगाव पोलिसांनी एक मोहीम राबवित या दरम्यान आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.त्यांच्याकडून पाच हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील पतंग विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी करुन कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, सोमवार दि.१३ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या सपोनि साजीद मन्सूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, अनिल कांबळे, पराग दुसाने यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 05 गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन सदर गुन्ह्यातील नायलॉन मांजा विक्री करणारे इसम नामे 1) मयुर दत्तु भोई वय-23 वर्षे रा., सदगुरुनगर, (आयोध्यानगर) प्लॉट नं. 32, सर्व्हे नं.42 जळगाव 2) भुषण गजानन बेलेकर वय- 24 वर्षे रा.डि.एन.सी. कॉलेज जवळ जळगाव 3) अफवान निहाल खान वय-24 वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव 4) परवेझ शेख शफी शेख वय-24 वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव 5) दर्शन संजय शिंपी वय-19 वर्षे रा. आशाबाबनगर महादेव मंदीरासमोर जळगाव 6) गितेश भरत सैंदाने वय 18 वर्षे रा. आशाबाबानगर जळगाव 7) प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे वय 21 वर्षे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव 8) तुषार सुनिल माळी वय 23 वर्षे रा. विठोबानगर जुना खेडी रोड जळगाव अशा 08 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर इसमांकडून 11 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील 2 दिवसात देखिल सदर मोहीम अशाच प्रकारे राबवण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र हादरला! चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलाने एका महिलेवर बलात्कार

Next Post

जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट

जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगाकडून भरती जाहीर

April 26, 2026
डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

April 26, 2026
बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

April 26, 2026
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page