Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

महाराष्ट्र हादरला! चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलाने एका महिलेवर बलात्कार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून शांतच मुंबईमध्ये हादरवून सोडणारी एक घटना समोर आलीय. मानखुर्दमध्ये १७ वर्षांच्या मुलाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत या मुलाने महिलेवर बलात्कार केला. या घटनेमुळे मानखुर्दमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये पीडित महिला (२७ वर्षे) आपल्या पती आणि मुलांसोबत राहते. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास महिला घराजवळ आपल्या मुलांसोबत बसली होती. यावेळी आरोपी मुलगा तिच्यावर लक्ष ठेवून होता. महिलेला घरामध्ये गेल्याचे पाहून तो तिच्या पाठीमागे गेला. घरामध्ये घुसल्यानंतर आरोपीने घराच्या दरवाज्याला कडी लावली.

आरोपीने चाकूचा धाक दाखवत आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी घराबाहेर पडला आणि त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावून फरार झाला. महिलेने घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला पण दरवाजाला कडी लावलेली होती.महिलेने आरडाओरडा करत मदतीची मागणी केली. तेव्हा शेजारचे धावून आले. त्यांनी दरवाजा खोलून महिलेला बाहेर काढले. महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला. त्यानंतर महिलेने पतीसोबत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

Pachora : धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

Next Post

जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई; मांजा विक्री करणारे आठ जण ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई; मांजा विक्री करणारे आठ जण ताब्यात

जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई; मांजा विक्री करणारे आठ जण ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page