Sunday, April 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Pachora : धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 15, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । पाचोऱ्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

या घटनेबाबत असे की, नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खांबा क्रमांक ३५३/२७-२९ दरम्यान धावत्या रेल्वेतून तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही खबर नगरदेवळा स्टेशन व्हाया पाचोरा स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. एएसआय रामराव इंगळे हे सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. रुग्णवाहिका मागवून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविला.

तरुणाच्या खिशात मनमाड ते खंडवा रेल्वे प्रवासाचे तिकीट पोलिसांना मिळून आले. त्याची ओळख पटविण्याच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. या तरुणाने लाल रंगाचा टी शर्ट तसेच निळ्या कलरची जिन्स पँट परिधान केली आहे. ओळख पटवून मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घ्यावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

काळाचा घाला; पाच वाहनांचा विचित्र अपघातात तीन ठार, १४ जखमी

Next Post

महाराष्ट्र हादरला! चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलाने एका महिलेवर बलात्कार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना

महाराष्ट्र हादरला! चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलाने एका महिलेवर बलात्कार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगाकडून भरती जाहीर

April 26, 2026
डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

April 26, 2026
बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

April 26, 2026
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page