Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भयंकर ! उधारी फेडण्याच्या वादामुळे मामानेच केली दोन भाच्यांची हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 30, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
जळगावात गुन्हेगारी वाढतेय? जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार
बातमी शेअर करा..!

नागपूर । राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका मामाने उधारीच्या वादातून आपल्या दोन भाच्यांची हत्या केली आहे. बांगड्यांच्या विक्रीतील उधारी फेडण्याच्या वादामुळे हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. रवी आणि दीपक राठोड असं मृत दोन्ही भाच्यांची नावे आहे.

रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना नागपूरच्या गांधीबाग गार्डनजवळ घडली आहे. आरोपीचं नाव बदन सिंह असं आहे. आरोपी हा मृतक रवी राठोड आणि दीपक राठोड यांचा मामा आहे. रवी आणि दीपक हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर आरोपी बदन सिंह हा त्यांचा दूरचा मामा आहे. दोघे भाऊ शहरातील हंसापुरी भागात राहायचे. दोघेही आरोपीकडून बांगडी खरेदी करून त्या शहरात विकायचे, अशी माहिती मिळते.

आरोपी मामा बदन सिंह याचा बांगडी विक्रीचा होलसेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे रवी आणि दीपक हे मामाकडून बांगडी विकत घ्यायचे आणि शहरात जाऊन ते विकायचे. त्यातून त्यांना चांगली मिळकतही व्हायची. कधी कधी दोघे मामाकडून उधारीवर बांगड्या खरेदी करून त्याची विक्री करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे उधारी राहिली होती. ही उधारी लवकरात लवकर फेडावी म्हणून बदन सिंह हे दोघाांकडे तगादा लावायचे. त्यामुळे दोघांमध्ये कुरबुर झाली. त्यातूनच ही हत्या घडल्याचं सांगितलं जात आहे. या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला तात्काळ अटक केली आहे. त्याच्याकडील शस्त्रही पोलिसांनी जप्त केलं आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Next Post

बळीराजा संकटात! अवकाळी पावासाचा जळगावसह या तीन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बळीराजा संकटात! अवकाळी पावासाचा जळगावसह या तीन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

बळीराजा संकटात! अवकाळी पावासाचा जळगावसह या तीन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

जळगावात कोट्यवधींचा केळी विमा लाटण्याचा मोठा डाव उघड ; बनावट अर्जदारांविरोधात गुन्हे दाखल होणार !

February 13, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी ! काँग्रेसच्या बड्या नेत्यांविरोधात अटक वॅारंट जारी, काय आहे प्रकरण?

February 13, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरणार’? २ ते ४ मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार?

February 13, 2026
तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! विविध बँकांमध्ये होणार मोठी पदभरती

सरकारी बँकेत २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती ; अर्जाची शेवटची तारीख जवळ आली

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page