Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

काही रकमेचा मोह पडला महागात; फसवणूक प्रकरणी जळगावचे तिघे पोलीस निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 18, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलातून एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ग्रामसेवकाला १६ लाख रुपयात गंडविणारे पीएसआयसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. यादरम्यान याप्रकरणी तीन पोलिसांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकों दिनेश भोई (फैजपूर) या पोलिसांसह रक्कम घेऊन जाणारा नीलेश अहिरे याचे नाव निष्पन्न झाले. त्यावरून या चौघांसह सचिन धुमाळ या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले असून १६ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

याबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास मच्छिंद्र पाटील यांना जवळच्या व्यक्ती सचिन धुमाळ याने पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. आपणही मोठी रक्कम देऊन ती तिप्पट करून घेणार आहोत, असेही सांगितले.

त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून विकास पाटील यांनी स्वतः जवळचे दोन लाख रुपये आणि पतसंस्थेतून १४ लाख रुपयांचे कर्ज घेऊन १६ लाख रुपयांची रक्कम उभी केली. सोमवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी ती रक्कम घेऊन ते स्वतःच्या कारने जळगावात आले. पाटील व धुमाळ यांनी ती पैशांची बॅग रेल्वे स्थानकावर नीलेश अहिरे नामक एका व्यक्तीला दिले. काही वेळानंतर दोन पोलिस तेथे आले व अहिरे याला घेऊन गेले. ते पाहून आपली रक्कम गेली, असे सचिन धुमाळ सांगू लागला. या नाट्यमय घटनाक्रमानंतर विकास पाटील यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासह शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरुवातीला सचिन धुमाळ याच्यासह इतर तीन अनोळखी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांना केले निलंबितः
दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल प्रशांत मेढे, योगेश शेळके व दिनेश भोई या तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खान्देशात थंडीचा कडाका कायम; महाराष्ट्रात कुठे किती तापमान?

Next Post

अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं; वाचा कोणाला कोणते खाते मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर: कुणाला किती मंत्रिपदं मिळणार, जाणून घ्या

अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं; वाचा कोणाला कोणते खाते मिळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page