Sunday, February 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

janbandhu2015 by janbandhu2015
December 10, 2024
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव – जिल्ह्यात नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे व त्यांच्या अडचणी, समस्या दुर व्हाव्यात याकरिता अनेक योजना व सवलती देण्याचा प्रयत्न शासन वेळोवेळी करत असते. आता अशा सर्व कामाचा गुगल फ्लोचार्ट काम होईल तसे नियमित अधिकाऱ्यांकडून भरला जाईल आणि ते सर्वांना दिसेल त्यामुळे अधिकाऱ्याला आपण कशात मागे आहोत हे कळेल आणि त्यातून कामाला गती येईल. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेवून तसे निर्देश दिले आहेत.

यात भूसंपादन, बालविवाह प्रतिबंधक मोहीम, शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचे दाखले, बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन लिलाव, विभागीय चौकशी, विविध न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, उपविभागीय न्यायालयात खटले निकाली काढणे, नॉन क्रीमी लेयर, स्वच्छ सुंदर कार्यालय, तक्तानिहाय तपासणी – उपविभागीय कार्यालय मंडलधिकारी कार्यालयाची पाहणी, स्वाभिमान सबलिकरण योजना, वन हक्क कायदा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अडथळ्यांचा सामना करणारे मोठे प्रकल्प या सर्व कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.
यासोबत संबधित अधिकाऱ्यांना निर्धारित लक्ष्य देण्यात आले आहे. त्या प्रमाणे या फ्लो चार्ट मध्ये त्यांनी केलेल्या कामांची माहिती भरावयाची आहे.

तहसिल कार्यालयांतर्गत अवैध वाळू उपसा, खाण व घाटांचे ईटीएस मोजणी,एकूण लेखापरीक्षण परिच्छेद, इ फेरफार , सेवा पुस्तक अध्ययन, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, अधिकारी नसलेले कार्यालय, राज्याच्या अर्थसंकल्प इमारत बाधकामांची स्थिती, डीपीडीसी बांधकाम स्थिती, दंडाधिकारी प्रकरणे, महसुल प्रकरणे, ग्रामपंचायत चौकशी, जन्म दाखला, रेशन कार्ड, ईजीएस अंतर्गत अपुर्ण कामे, लोकांच्या तक्रारी या सर्व प्रकरणही त्यात येणार आहेत. यामुळे विभागात सशक्त स्पर्धा होऊन लोकोपयोगी योजना, कामांना योग्य गती मिळेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढतीच; आताची आकडेवारी वाचा

Next Post

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ?

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

February 14, 2026
जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

February 14, 2026
जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

February 14, 2026
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट समोर ; शरद पवार गटाने दिले स्पष्ट संकेत

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page