Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल! जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या फेरीतील कल हाती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 23, 2024
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल! जळगाव जिल्ह्यातील दुसऱ्या फेरीतील कल हाती
बातमी शेअर करा..!

जळगाव/मुंबई । महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर कोण बसणार? हे आज, म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट होईल. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणचे पहिल्या आणि दुसऱ्या फेऱ्यातील कल हाती आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील निकाल
रावेर मतदारसंघात दुसऱ्या फेरीत धनंजय चौधरी यांची आघाडी
मुक्ताईनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी टपाली मतदानात आघाडी घेतली आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघात टपाली मतमोजणीत शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांची आघाडी आहे. अपक्ष उमेदवार अमोल शिंदे दुसऱ्या नंबरवर आहे.
भुसावळ मतदारसंघात भाजपचे संजय सावकारे 3789 मतांनी आघाडीवर
जळगाव ग्रामीण मतदारसंघातून दुसऱ्या फेरीमध्ये गुलाबराव पाटील यांना 5755 मतदानआघाडी
जामनेर मतदार संघात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आघाडी घेतली आहे.
जळगाव शहर मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी ४००० हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
अमळनेरमध्ये अनिल पाटील यांनी घेतली आघाडी
एरंडोल-पारोळा मतदार संघात शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल पाटील हे १२०० मतांनी आघाडीवर आहे
चोपडा  विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी ४ हजार ६१८ मतांनी आघाडी घेतली आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांना दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाली आहे. त्यांना दुसऱ्या फेरीत मंगेशदादा चव्हाण यांना ६६०३ मते मिळून ते आघाडीवर आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाच भोवली ; राज्य उत्पादन शुल्क विभागातील उप निरीक्षकासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

Next Post

संगमनेरमध्ये धक्कादायक निकाल? काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पिछाडीवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
संगमनेरमध्ये धक्कादायक निकाल? काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पिछाडीवर

संगमनेरमध्ये धक्कादायक निकाल? काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पिछाडीवर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page