Saturday, June 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; दहावी-बारावी पास उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2024
in नोकरी
0
नौदलात अग्निवीर बनण्याची मोठी संधी ! तब्बल 1365 रिक्त पदांच्या भरती
बातमी शेअर करा..!

भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी आणि टेक्निकल विभागात भरती जाहीर केली आहे. B.Tech Entry July 2025 Batch साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. भारतीय नौदलातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्ही www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

भारतीय नौदलातील ही भरती १०-२ इंटर बीटेक एंट्रीअंतर्गत होणार आहे. म्हणजे १०वी आणि बारावीनंतर बीटेक केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी आणि १२वी परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयात ७० पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे. याचसोबत त्यांनी JEEMAIN 2024 परीक्षा पास केलेली असावी. (Indian Navy Recruitment)

इंडियन नेव्हीतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जानेवारी चे १ जुलै २००८ च्या मध्ये झाला असावा. याचसोबत उमेदवाराची उंची १५७ सेमी असावी. उमेदवारांची निवड जेईई मेन या परीक्षेत मिळालेल्या रँकच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क भरायचे नाही. या नोकरीसाठी तुम्ही भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार..; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

Next Post

हृदय पिळवटून टाकणारी घटना! रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हृदय पिळवटून टाकणारी घटना! रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

हृदय पिळवटून टाकणारी घटना! रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 16 औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्काळ बंदी

June 20, 2026
परभणीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; ३० ते ४० भाविक दबल्याची माहिती

परभणीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; ३० ते ४० भाविक दबल्याची माहिती

June 20, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

शेतातील विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील घटना

June 20, 2026
जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

June 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page