Saturday, June 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

हृदय पिळवटून टाकणारी घटना! रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2024
in क्राईम, राष्ट्रीय
0
हृदय पिळवटून टाकणारी घटना! रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
बातमी शेअर करा..!

झांशी | उत्तर प्रदेशमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. झांशीमधील महारानी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शिशु विभागाला (NICU) भीषण आग लागल्याने 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. तर ३७ नवजात बाळांना खिडकी तोडून वाचवण्यात आले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकी घटना काय?
शुक्रवारी रात्री जमध्ये लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेनवजात शिशु विभागाला (NICU) भीषण आग लागल्याची घटना घडली. पाहता पाहता आगीनं इतकं भीषण स्वरुप धारण केलं की, यामध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला तर १६ बालकं गंभीर जखमी झाले आहेत. ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचं समोर आलेय. आगीची घटना घडताच रुग्णालयात गोंधाळाची स्थिती निर्माण झाली. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावत होते, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. आगाची घटना घडली त्यावेळी रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये 54 नवजात बालकं होती.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती झाशीचे जिल्हा अधिकारी अविनाश कुमार यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला, त्याशिवाय सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; दहावी-बारावी पास उमेदवारांना संधी

Next Post

भीषण अपघातात लग्न करून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भीषण अपघातात लग्न करून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जण ठार

भीषण अपघातात लग्न करून परतणाऱ्या वधू-वरांसह 7 जण ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 16 औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्काळ बंदी

June 20, 2026
परभणीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; ३० ते ४० भाविक दबल्याची माहिती

परभणीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; ३० ते ४० भाविक दबल्याची माहिती

June 20, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

शेतातील विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील घटना

June 20, 2026
जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

June 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page