Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लोकसभा पोटनिवडणूक: महाराष्ट्रातील काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, कोण आहे वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखली रणनीती ; राज्यात विभागनिहाय बैठकांचे आयोजन
बातमी शेअर करा..!

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं होतं

वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने वसंत चव्हाण यांच्या सुपुत्राला उमेदवारी जाहीर केला आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करत रणशिंग फुटलं आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती कोणाला उमेदवारी देणार, हे पाहावे लागेल.

या लोकसभा मतदासंघात रवींद्र चव्हाण यांच नाव निश्चित झालं. त्यानंतर आज काँग्रेसने अधिकृत जाहीर केलं. नाना पटोले यांनी बुधवारी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं होतं. पटोले यांनी नांदेडमधून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.

दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील ८४ जागांवर चर्चा झाली. या बैठकीत ६२ जागांवर एकमत झालं. याच बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्याच मुलाला तिकीट जाणार असल्याचं निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज गुरुवारी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्याच्या बँक खात्यातून सव्वा दहा लाख लंपास; वाचा कशी झाली फसवणूक?

Next Post

दोन लाखाची लाच घेताना शाळेच्या सचिवाला अटक; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक

दोन लाखाची लाच घेताना शाळेच्या सचिवाला अटक; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page