Tuesday, April 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सरकारकडून राज्यभरातील होमगार्ड्सना दसरा भेट! मानधनसह भत्त्यांची रक्कम दुप्पट वाढवली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 12, 2024
in महाराष्ट्र
0
सरकारकडून राज्यभरातील होमगार्ड्सना दसरा भेट! मानधनसह भत्त्यांची रक्कम दुप्पट वाढवली
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील होमगार्ड्सचा दसरा गोड केला आहे. तो म्हणजे होमगार्ड्सचे मानधन सोबत दिल्या जाणाऱ्या विविध भत्त्यांची रक्कम दुप्पट वाढविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच राज्यातील समस्त होमगार्ड्सना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्यातील होमगार्ड्सना इतर राज्यातील होमगार्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिवस 570 रुपयांवरून थेट 1 हजार 83 रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एकूण 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती करण्यात आली आहे. सध्या या होमगार्ड्सना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सनाही नव्या निर्णयानुसारच मानधन मिळणार आहे. या होमगार्ड्स दसऱ्याची एका प्रकारे भेटच मिळाली आहे. या निर्णयाचा एकूण 55 हजार होमगार्ड्सना लाभ मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
होमगार्ड्ससंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ‘राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कमसुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Next Post

दसऱ्याच्या दिवशीच सोने-चांदी महागली; ग्राहकांना मोठा धक्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे

दसऱ्याच्या दिवशीच सोने-चांदी महागली; ग्राहकांना मोठा धक्का

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे

“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 28, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवारांनी आज संध्याकाळी कुटुंबाची तातडीची बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

April 28, 2026
जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

April 28, 2026
विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!

विधानपरिषदेची उमेदवारी हवीय, तर..; बच्चू कडूंसमोर एकनाथ शिंदेंनी घातली ‘ही’ मोठी अट!

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page