Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर आगारातील वाहक सुषमा बोदडे यांचा उत्तम कामगिरीबद्दल गौरव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2024
in जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगर आगारातील वाहक सुषमा बोदडे यांचा उत्तम कामगिरीबद्दल गौरव
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर- येथील एस.टी. महामंडळ आगारातील वाहक सुषमा बोदडे यांना उत्तम कामगिरीबद्दल आगार व्यवस्थापक निलेश कलाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

सुषमा बोदडे यांनी मुक्ताईनगर आगाराला सप्टेंबर 2024 या महिन्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. बोदडे या मुक्ताईनगर आगारात चालक कम वाहक या पदावर कार्यरत आहेत.

सुषमा बोदडे यांच्या गौरव कार्यक्रमास अनिल बाविस्कर, टी.आय.बजरे, वाहतूक नियंत्रक प्रभाकर मोरे, दीपक चौधरी, जे ए जनरल गिरासे, ईबिक्स प्रतिनिधी महेश तायडे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! अजित पवार गटाच्या नेत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या

Next Post

विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार देणार ‘जोर का झटका; NDA सरकार कोसळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार देणार ‘जोर का झटका; NDA सरकार कोसळणार?

विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार देणार 'जोर का झटका; NDA सरकार कोसळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगाव येथे १६ मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार

March 14, 2026
सावधान! राज्यातील १५ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजावर चिंतेचे सावट

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page