Sunday, May 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार देणार ‘जोर का झटका; NDA सरकार कोसळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2024
in महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रीय
0
विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार देणार ‘जोर का झटका; NDA सरकार कोसळणार?
बातमी शेअर करा..!

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही परिस्थिती उद्भवू शकते. सध्या केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार केंद्रात चालत आहे. यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (जेडीयू), लोक जनशक्ती पार्टी-आर (एलजेपी-आर) आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) यांचा समावेश आहे.

परंतु सध्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हरियाणा आणि महाराष्ट्र गमावल्यास, विरोधकांना नवीन मार्गाने आपली सत्ता मजबूत करण्याची संधी मिळेल. झारखंडमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजप जे कष्ट करत आहे, त्याचे फळ मिळाले नाही, तर विरोधकांची ताकद वाढणार आहे. अशा परिस्थितीत भाजपसोबत सध्या सत्तेत असणारे पक्ष, ज्यांची विचारधारा वेगळी आहे, मात्र नाईलाजाने सत्तेत बसलेत असे नेते भाजपला धक्का देऊ शकतात.

2014 मध्ये टीडीपीने भाजपशी हातमिळवणी केली, परंतु 2019 मध्ये ते भाजपचे कट्टर विरोधक बनले. टीडीपी सध्या भाजपसोबत आहे. LJP-R देखील सध्या भाजपचा मित्रपक्ष आहे. पण, त्याचा नेता चिराग पासवानच्या भूमिका बदलताना दिसत आहेत. जेडीयू नेते नितीश कुमार हे तर पलटूराम म्हणूनच ओळखले जातात, त्यामुळे ते कधीही धक्का देऊ शकतात.

अशा परिस्थितीत इंडिया आघाडीकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पहिले लक्ष्य केले जाणार आहे. इंडिया आघाडीने त्यांना पंतप्रधानपदाचा प्रस्ताव आधीच दिला आहे. जेडीयूचे प्रवक्ते असताना केसी त्यागी यांनीच हे सांगितले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार यांनी मौन बाळगले आणि भाजपसोब गेले. आतापर्यंत त्यांच्याकडून या संदर्भात कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, परंतु जेडीयूचे लोक ज्या प्रकारे त्यांना पंतप्रधापदाचा दावेदार म्हणत आहेत, ते पाहता संधी मिळाल्यास ते मागे हटणार नाहीत असे दिसते.

याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे 2020 च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्यामुळे जेव्हा नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला तेव्हा त्यांनी 43 आमदार असलेल्या पक्षाचे नेते असल्यामुळे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, २४ तासांतच त्यांनी आपला निर्णय बदलला. अशातच नितीश कुमार यांना जर खरोखरच इंडिया आघाडीकडून पंतप्रधान बनवण्याची ऑफर मिळाली तर ते ते नाकारू शकणार नाहीत. मात्र त्यासाठी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावा लागेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगर आगारातील वाहक सुषमा बोदडे यांचा उत्तम कामगिरीबद्दल गौरव

Next Post

विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का! एकमेव आमदार शिंदे गटात प्रवेश करणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का! एकमेव आमदार शिंदे गटात प्रवेश करणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

May 2, 2026
अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

May 2, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

May 2, 2026
धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page