Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धावती ट्रेन पकडण महागात पडले; चढताना पाय घसरला अन्.. घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2024
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
धावती ट्रेन पकडण महागात पडले; चढताना पाय घसरला अन्.. घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
बातमी शेअर करा..!

धावती ट्रेन पकडू नये असं वारंवार सांगितले जाते. मात्र लोक काही ऐकायला तयार नसतात. स्वत:च्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला आहे. अशातच धावती ट्रेन पकडणे एका तरुणाला महागात पडलेले आहे. या घटनेचा थरार रेल्वे स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सर्व परिसर तुम्हाला रेल्वे स्टेशनवरील दिसत आहे. मग काही वेळात या रेल्वे स्टेशनवरुन एक एक्सप्रेस ट्रेन जाताना दिसून येते. मात्र व्हिडिओ जसा पुढे जाईल तसे दिसत आहे की,एक व्यक्ती धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतू धावती ट्रेन पकडण्याच्या नादात त्याचा तोल जातो आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडतो. सर्व घटना तेथिल एका प्रवाशाच्या मोबाईमध्ये कैद झालेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Arslan_Siddiqui (@arslanxx_siddiqui)

व्हायरल फुटेज हे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ते ”@arslanxx_siddiqui” या अकाउंटवर शेअर करण्यात आलेले आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. मात्र व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये”तुम्ही अशी चुक करु नका” असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ४६ हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पसंत केले ला असून तो मोठ्या संख्येने पाहिलाही जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांना मोठा धक्का ; हा नेता स्वगृही शरद पवार गटात परतणार

Next Post

आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत केली आत्महत्या ; घटनेने धुळे हादरले!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत केली आत्महत्या ; घटनेने धुळे हादरले!

आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत केली आत्महत्या ; घटनेने धुळे हादरले!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page