Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2024
in जळगाव जिल्हा
0
मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा
बातमी शेअर करा..!

जळगाव । शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक सत्काराच्या निमित्ताने जीवनपट उलगडला. पण त्याचवेळी अचूक राजकीय टायमिंग कसं साधलं, याचे किस्से पण सांगितले.

कुणी जर चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगलं म्हटल पाहिजे. कुणी चांगलं काम करतो आहे तर त्याच्यावर टीका करून पोट भरायचं हे काम आपल्याला कधी जमलं नाही. आम्ही सगळं काम कृतीत करतो. मी गरिबी पाहिलेला माणूस, शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती नव्हती, त्या काळात मात्र आम्हाला गुरुजनांनी मोठे केलं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

तसेच शाळेत मी फार काही हुशार नव्हतो. माझा डीएडला नंबर लागला होता, मला ५६ टक्के मार्क पडले होते, ते पण विदाऊट कॉफी. मी पण गुरुजी राहिलो असतो गुलाब गुरुजी… पण मी काही डीएडला गेलो नाही बाबा, असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. पुढे ते असेही म्हणाले, नाटकांमध्येही मी चांगलं काम करायचो, गाणं म्हणणं, नाट्य छटा सादर करणं हा माझा छंद होता.

एका सिरीयलमध्ये सुद्धा मी काम केलं त्यावेळी मात्र त्यावेळी पाहिजे तशा सर्व गोष्टी नव्हत्या. त्या नाटकातून निघालो आणि राजकारणाच्या नाटकात आलो. इथं तर राजकारणाची भलेभले मोठे दुकान आहे. लोकांना वाटतं पुढार्‍यांची खूप मजा आहे मात्र आम्हाला वाटतं गुरुजींची खूप मजा आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी अनेक बालपणाचे किस्से सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! धुळ्यातील माजी नगरसेवकाच्या पत्नीची तापीत उडी घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Next Post

देशात आजपासून या 5 नियमात मोठे बदल; काही नियम थेट तुमच्या खिशावर करणारे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशात आजपासून या 5 नियमात मोठे बदल; काही नियम थेट तुमच्या खिशावर करणारे

देशात आजपासून या 5 नियमात मोठे बदल; काही नियम थेट तुमच्या खिशावर करणारे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना ; कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार

March 16, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

रेल्वेत काम करण्याची मोठी संधी ; तब्बल २८०१ जागांसाठी भरती, ११ एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 16, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी; नेमके काय नियम आहेत?

March 16, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page