Monday, May 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Breaking ! विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र, का अपात्र ठरवण्यात आलं?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 7, 2024
in राष्ट्रीय
0
Breaking ! विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र, का अपात्र ठरवण्यात आलं?
बातमी शेअर करा..!

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. . या बातमीने कोट्यवधी भारतीय नाराज झाले आहेत. विनेश फोगाटने वर्ल्ड चॅम्पियन महिलेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

विनेशच्या या कामगिरीने कोट्यवधी भारतीय आनंदीत झाले होते. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर देखील केला. आता विनेश फायनल सामना जिंकून भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड नक्कीच मिळवणार अशी क्रीडाप्रेमींना आशा होती. मात्र, फायनल सामन्यापूर्वी विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलंय.

विनेश फोगटला का अपात्र ठरवण्यात आलं?
विनेश फोगटला अपात्र ठरवण्याचा वृत्ताला खुद्द भारतीय ऑलिम्पिक  संघटनेनेच दुजोरा दिला आहे. फायनल सामना सुरू होण्याआधीच आज सकाळी विनेशचे वजन करण्यात आले. यावेळी तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरले. म्हणूनच तिला अपात्र घोषित करण्यात आल्याचं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

.. तर तिकिट कापले जाणार ; भाजपकडून ‘त्या’ आमदारांना फायनल वॉर्निंग

Next Post

बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

“वर्षभर सोने खरेदी करू नका,” ; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीत घसरण

May 11, 2026
PM मोदींनी मनरेगाच्या 24 वर्षांच्या बजेटचा पैसा उद्योगपतींवर खर्च केला ; राहुल गांधी

..हा पंतप्रधानांच्या अपयशाचा पुरावा ; पीएम मोदींच्या ‘त्या’ आवाहनावर राहुल गांधींचा निशाणा

May 11, 2026
भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती; 10वी-12वी उत्तीर्णांना संधी, असा करा अर्ज?

भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती; 10वी-12वी उत्तीर्णांना संधी, असा करा अर्ज?

May 11, 2026
एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

गॅस सिलेंडरबाबतच्या नवीन नियमाने भारतात हाहाकार! कनेक्शन कापले जाणार, या ग्राहकांचे अनुदानही थेट बंद..

May 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page