Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

म्हणून त्याने सपासप वार करत मैत्रिणीला संपवलं; घटनेचा थरारक VIDEO समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2024
in क्राईम, राष्ट्रीय
0
म्हणून त्याने सपासप वार करत मैत्रिणीला संपवलं; घटनेचा थरारक VIDEO समोर
बातमी शेअर करा..!

बेंगळूर । कर्नाटकातील बेंगळूरमधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. दरम्यान, तरुणीच्या हत्येप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सध्या हे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, क्रिती कुमारी असे मृत झालेल्या तरुणीचे नाव असून ती मुळची बिहारमधील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरुमधील कोरमंगला या परिसरातील पीजीमध्ये राहत असलेल्या २४ वर्षीय कृतीची गळा चिरुन हत्या करण्यात आली. ती एका खाजगी कंपनीत काम करत होती आणि कोरमंगला येथील व्हीआर लेआउटमध्ये काम करत होती.

This happened in a PG hostel in Koramangala, Bengaluru 3 days ago
The killer has not been caught yet
He brutally killed Kriti Kumari by slitting her neck which was caught in CCTV camera but police haven’t caught him yet. This is how Law and order has deteriorated in our city… pic.twitter.com/vMO1SZykGv

— Swathi Bellam (@BellamSwathi) July 26, 2024

मंगळवार २२ जुलै रोजी रात्री एका संशयित व्यक्तीने चाकू घेऊन कृती राहत असलेल्या पीजीच्या आवारात प्रवेश केला, असे पोलिसांच्या तपासात समोर आले. या व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीजवळ येऊन क्रितीवर हल्ला केल्याचा पोलिसांनी संशय आहे. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासात संशयित मारेकरी हा मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असून आरोपीचे नाव अभिषेक असल्याचे समोर आहे.

आरोपी अभिषेक हा क्रितीचा मित्र होतो शिवाय तो क्रितीच्या एक सहकारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आरोपी अभिषेकची मैत्री(friend) ही महाराष्ट्रातली होती. अभिषेक मैत्रिणीला भेटण्यासाठी वारंवार पीजीमध्ये ये-जा करत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि त्याच्या मैत्रिणीचे संबंध बिघडले होते. त्यामुळे त्याच्या मैत्रिणीने त्याच्या पासून लांब राहण्यास सुरुवात केली. अनेकदा अभिषेकने त्या राहत असलेल्या आधीच्या पीजीमध्ये जाऊन वारंवार वाद घालत असे. त्यामुळे क्रितीने तिच्या मैत्रिणीला नवीन पीजीमध्ये शिफ्ट केले याचा राग अभिशेषकच्या मनात होतो. त्यामुळे राग अनावर झाल्याने अभिषेकने क्रितीची निघृण हत्या केली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र कृषी विभागात या पदासाठी सुरूय भरती, आताच अर्ज करा

Next Post

.. तोपर्यंत मोदी सरकार केंद्रात स्थिर; शरद पवारांची मोदी सरकारबाबत मोठी भविष्यवाणी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात येत्या 15 दिवसात मोठा चमत्कार घडणार; शरद पवार भाजपसोबत येणार? या नेत्याच्या दाव्याने खळबळ

.. तोपर्यंत मोदी सरकार केंद्रात स्थिर; शरद पवारांची मोदी सरकारबाबत मोठी भविष्यवाणी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page