Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात मेगा भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 21, 2024
in नोकरी
0
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून भरती निघाली असून या भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा.

RBI ने ग्रुप P भरतीसाठी शॉर्ट नोटिस जारी केली आहे. ही पदे B श्रेणीची असून त्यांच्या अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 25 जुलैपासून अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार असून rbi.org.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागतील. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे अर्ज करताना आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवाराने व्यवस्थित लक्षात घ्यावे. 21 ते 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा आणि मुलाखत देखील या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागेल. डिसेंबरमध्ये मुलाखत होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा आणि मुलाखत या तिन्ही टप्पे पार केल्यानंतरच निवड केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मनोज जरांगेचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप; केला खळबळजनक दावा

Next Post

मी आज आदेश देतो.. मैदानात उतरा अन् ठोकून काढा ; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
.. तरी पण अजितदादांना गृहखातं मिळणार नाही ; फडणवीसांच्या मिश्किल टिप्पणीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

मी आज आदेश देतो.. मैदानात उतरा अन् ठोकून काढा ; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर.. ; उद्धव ठाकरेंनीसत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ

April 21, 2026
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page