Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 11, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणी दुहिता संजयकुमार मोरे हिने डाव्या हाताला चाकू मारून नंतर पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

दुहिता मोरे हिचे नुकतेच बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती घरीच होती. दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे आते भावाशी लग्न ठरले होते. त्याचा दोन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. (केसीएन)या मृत्यूमुळे दुहिता मोरे ही खूप दुःखी झाली होती. त्यामुळे ती सारखी तणावात राहायची. याच तणावातून तिने राहत्या घरी डाव्या हाताला चाकू मारून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबीयांना घटना समजताच त्यांनी तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ लवकर देण्यात यावा

Next Post

मतदान कोणाला आणि का करणार? आमदार बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

मतदान कोणाला आणि का करणार? आमदार बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर; NEET नंतर MAHA TET चा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

June 27, 2026
मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

June 27, 2026
पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

June 27, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

जळगावकरांना दिलासा! पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता; पेरण्यांना मिळाला वेग

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page