Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाथाभाऊंनी मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली; भाजपा प्रवेशाआधीच व्यक्त केली ही नाराजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 27, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
नाथाभाऊंनी मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली; भाजपा प्रवेशाआधीच व्यक्त केली ही नाराजी
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांतील भाजपला आलेले अपयश, राज्यात महायुतीची झालेली पिछेहाट त्याउलट महाविकास आघाडीला मिळालेले दैदिप्यमान यश अशा पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटल्यावर हितगूज करत होते.

साहजिक लोकसभा निवडणुकांच्या निकालांवरून कधी टोमणे तर कधी वास्तववादी गप्पा आमदारांमध्ये सुरु होत्या. दुसरीकडे सकाळी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर, पर्वती विधानसभेच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांची भेट झाली.

यावेळी पक्षात प्रवेश करण्याआधीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली आहे. या भेटीत अनेकानेक मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली. नव्यांना पक्षात संधी मिळते मात्र आपल्याला थांबा थांबा सांगतात हे अतिशय वाईट आहे, असे म्हणत आपल्या मनातील खदखद नाथाभाऊंनी बोलून दाखवली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महावितरणचा सामान्य ग्राहकांना दिलासा; स्मार्ट मीटरबाबत घेतला मोठा निर्णय

Next Post

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; जळगाव शहरातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; जळगाव शहरातील घटना

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; जळगाव शहरातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

March 13, 2026
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page