Sunday, March 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुढचे ८ तास महत्त्वाचे ; राज्यातील या भागात वादळासह मुसळधार पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 15, 2024
in महाराष्ट्र
0
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे.  पूर्व विदर्भ वगळता राज्यातील जवळपास सर्वच भाग आता मान्सूननं व्यापला आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.तर दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात वादळाचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहण्याचा अंदाज आहे.मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाकडून बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सातारा, सांगली, अहमदनगर, आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेत नांगरणीनंतर अठरा वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल ; जळगावातील घटना

Next Post

मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यूने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यूने खळबळ

मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यूने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page