Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

कुवेतमध्ये अपार्टमेंटमध्ये भीषण आग ; 40 भारतीयांचा मृत्यू, आगीचा भयावह Video पहा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 12, 2024
in क्राईम, राष्ट्रीय
0
कुवेतमध्ये अपार्टमेंटमध्ये भीषण आग ; 40 भारतीयांचा मृत्यू, आगीचा भयावह Video पहा..
बातमी शेअर करा..!

कुवेतमधून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे, कुवेतच्या दक्षिणेकडील मंगफ शहरात एका इमारतीला आग लागली आहे, या घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ४० भारतीयांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

रॉयटर्सच्या हवाल्याने एका वरिष्ठ पोलीस कमांडरने स्टेट टीव्हीला सांगितलं की, ज्या इमारतीला आग लागली, तिथे कामगारांच्या निवासाची व्यवस्था केली जायची. मोठ्या संख्ये कामगार इथे राहत होते. कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतामधील मंगाफ येथे सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या किचनमध्ये आग भडकली. अधिकाऱ्यांनी आग का लागली? त्याच्या कारणांचा शोध सुरु केला आहे. या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते. एकाच कंपनीचे हे सर्व कर्मचारी होते. कुवेत टाइम्सच्या वृत्तानुसार, कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहाद अल-युसेफ अल-सबाह यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले.

#Kuwait Mangaf Fire: Initial causes indicate poor storage on the ground floor and the presence of many gas cylinders, Firefighters, MOI and MOH to assess the deaths and injuries.. #الكويت pic.twitter.com/LNCpkhZdae

— Ayman Mat News (@AymanMatNews) June 12, 2024

“कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक इमर्जन्सी हेल्पलाइन नंबर +965-65505246 सुरु केला आहे. सर्व संबंधितांना अपडेटसाठी हेल्पलाइनच्या संपर्कात राहण्याची विनंती केली आहे. दूतावास सर्व शक्य मदत करेल” असं कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

10वी पास विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 63000 पर्यंत पगार मिळेल

Next Post

पोलीस अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले ; रावेर तालुक्यातील प्रकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! 20 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकारी ACB च्या जाळ्यात

पोलीस अधिकाऱ्याला दहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले ; रावेर तालुक्यातील प्रकार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नपत्रिकेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; एका चुकीमुळे बसेल फटका

लग्नपत्रिकेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; एका चुकीमुळे बसेल फटका

June 24, 2026
बंद पडलेली ‘शिवभोजन केंद्रे’ लवकरच सुरू होणार; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

बंद पडलेली ‘शिवभोजन केंद्रे’ लवकरच सुरू होणार; मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा

June 24, 2026
तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

June 24, 2026
अमळनेरात काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या डोळ्यादेखत मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

अमळनेरात काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईच्या डोळ्यादेखत मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page