Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात २२ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास, आठ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 12, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात २२ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास, आठ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
बातमी शेअर करा..!

जळगाव । हरिविठ्ठलनगरात आजीकडे माहेरी राहण्यास आलेल्या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मीना सनी राठोड (२२, रा. धानोरा, ता. जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येला पती जबाबदार असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.

हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीना यांचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले. पती सतत मारहाण करीत असल्याने विवाहिता एक ते दीड महिन्यांपूर्वी जळगावात हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या आजीकडे आली होती. काही दिवसांपूर्वीच ती एका डॉक्टरकडे कामाला जात होती. मंगळवारी सकाळी मीनाचा भाऊ तिच्या मोबाइलवर फोन करत होता. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठविले. त्याला मीना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. मीना हिला जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.या वेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.

आत्महत्येस पती जबाबदार; नातेवाइकांचा आरोप
दरम्यान, मीना राठोड यांना पती सतत मारहाण करीत होता, असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. या मारहाणीमुळेच विवाहिता आजीकडे आली होती, त्यानंतरही पतीने जळगावात येऊन तिला मारहाण केली. तसेच मंगळवारी सकाळीदेखील पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेचे वडील सूरसिंग पवार व अन्य नातेवाइकांनी केला

बातमी शेअर करा..!
Previous Post

साचलेल्या पाण्यातून बैलगाडी काढणे भोवले ; शेतकऱ्याचा बुडून मृत्यू, आसोद्याजवळील घटना

Next Post

मान्सूनबाबत मोठी अपडेट; महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चक्रीवादळ धडकणार ! या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय आहे अंदाज

मान्सूनबाबत मोठी अपडेट; महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page