Friday, May 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

आव्हाडांविरुद्ध भाजप आक्रमक, पण अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याकडून पाठराखण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक
बातमी शेअर करा..!

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र त्यादरम्यान आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. याच मुद्यावरून कालपासून राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे.या प्रकरणी राज्यभरातील महायुतीतील नेत्यांनी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वांची माफी मागितली आहे.

या संदर्भात आव्हाड म्हणाले की, मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर अनावधानाने फाडले गेले आहे. या मागे आमचा कोणताही दुसरा हेतू नव्हता. मात्र, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दाम केलेले नाही. या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचे असल्याने ते अनेक मागण्या करतील. मात्र, मी त्यावर काहीही बोलणार नाही. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिले आहे.

राज्यभरातील महायुतीतील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली असली तरी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’ मनुस्मृती जाळताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोही फडण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.त्यामुळे केवळ विरोधक म्हणून आव्हाड यांच्यावर टीका नको.’ अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे आता शिंदे गटातील नेते तसेच भाजप नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बियाण्याची जास्त दारात विक्री करणे पडले महागात ; कृषी केंद्र चालकावर गुन्हा

Next Post

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी.. वेळ वाया न घालता आताच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी.. वेळ वाया न घालता आताच अर्ज करा

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी.. वेळ वाया न घालता आताच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

चोपडा येथे १२ मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

May 8, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

May 8, 2026
जिल्हयात कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध ; कृषी विभागाची माहिती

एरंडोलमध्ये बोगस बियाणे टोळीचा पर्दाफाश! ९.८० लाखांच्या मुद्देमालासह धुळ्याच्या दोघांना बेड्या

May 8, 2026
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अरे देवा ! निकालाच्या भीतीपोटी १० वीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

May 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page