Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

टोमॅटो खाण्याचे हे आहेत चकित करणारे फायदे ; एकदा वाचाच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2024
in आरोग्य
0
टोमॅटो खाण्याचे हे आहेत चकित करणारे फायदे
बातमी शेअर करा..!

भारतीय जेवणात टोमॅटोला विशेष महत्त्व आहे. त्याची भाजी बनवण्यापासून ते सॅलड, सूप, चटणी आणि सौंदर्य उत्पादन म्हणूनही वापरतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, लाइकोपीन, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम पुरेशा प्रमाणात आढळतात. याशिवाय त्यात कोलेस्टेरॉल कमी करणारे घटकही पुरेशा प्रमाणात असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. आज आपण टोमॅटोचे फायदे जाणून घेणार आहोत..

हे आहेत टोमॅटो खाण्याचे फायदे
वजन कमी होण्यास मदत –
टोमॅटो खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होत नाही. तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे आपली पचन संस्था देखील मजबूत होते. त्यामुळे वजन जर कमी करायचे असेल तर टोमॅटो जरूर खा. तसेच तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोच्या सूपचा देखील समावेश करू शकता.

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत –
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टोमॅटो हा खूप फायदेशीर ठरतो. टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर असे अनेक गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. तर मधुमेह असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचा समावेश त्यांच्या आहारात करणं खूप गरजेचे आहे. तसेच ते टोमॅटोचे सूप देखील पिऊ शकतात.

स्किनसाठी फायदेशीर-
टोमॅटो आपल्या स्किनसाठी देखील खूप फायदेशीर असतो. तुम्ही फक्त टोमॅटो खाऊच नाही शकत तर तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर देखील लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स कमी होण्यास मदत होते. तसेच जर तुम्हाला सनबर्न झालं असेल तर तुम्ही टोमॅटो आवर्जून खा. टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो. नैसर्गिकरित्या टोमॅटोचा वापर चेहऱ्यावरती क्लींजर म्हणून देखील केला जातो. टोमॅटोमुळे आपली आपली स्किन चमकदार होण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका कमी होतो –
टोमॅटो खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. कारण टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते जे एक कैरोटीनॉयड आहे. टोमॅटो कॅन्सरविरोधात किमो प्रिव्हेंटिव्ह प्रमाणे काम करतो. त्यामुळे टोमॅटोचा तुमच्या आहारात समावेश केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वसामान्यांच्या खिशांना कात्री! डाळींच्या दरात मोठी वाढ

Next Post

मतदार यादीत नाव आहे..? खात्री करायची ? हातातला मोबाईल काही सेंकदात दाखवेल….!!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

मतदार यादीत नाव आहे..? खात्री करायची ? हातातला मोबाईल काही सेंकदात दाखवेल....!!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page