Monday, May 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सामूहिक राजीनाम्यांनी ठाकरे गटात खळबळ, 82 पदाधिकाऱ्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 6, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच, परभणी जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची तडकाफडकी उचलबांगडी करून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केली होती. मात्र, ठाकरेंचा हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला असून, आनेराव यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील तब्बल ८२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत थेट पक्षप्रमुखांनाच आव्हान दिले आहे.

या संपूर्ण वादाची पाळेमुळे २५ एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत आहेत. आगामी राजकीय गणितांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव आणि त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, काही उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांनी थेट दांडी मारली होती. खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या या अनुपस्थितीमुळे पक्षश्रेष्ठी कमालीचे नाराज झाले होते.

संजय जाधवांना रोखण्यासाठी कारवाई, पण…
खासदार संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी आणि ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिस्तभंगाची कारवाई करत खासदार जाधवांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवले आणि तातडीने विष्णू मुरकुटे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपवली.

८ दिवसांचा ‘अल्टिमेटम’; थेट सदस्यत्व सोडण्याचा इशारा!
उद्धव ठाकरेंच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर परभणीतील राजकारण प्रचंड तापले आहे. गंगाप्रसाद आनेराव यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या विविध आघाड्यांच्या, तालुका आणि शहर पातळीवरील ८२ पदाधिकाऱ्यांनी धडाधड आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार! ‘या’ दिवशी निकाल लागणार?; असा पाहा ऑनलाईन रिझल्ट

Next Post

चाळीसगाव ब्लॅकमेलिंग प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण ; नराधम तरुणाच्या मोबाईलमध्ये..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

चाळीसगाव ब्लॅकमेलिंग प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण ; नराधम तरुणाच्या मोबाईलमध्ये..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page