Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 21, 2026
in राष्ट्रीय
0
भीषण दुर्घटना; सी-फूड कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे ७ महिला कामगारांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका सी-फूड प्रक्रिया उद्योगात अमोनिया गॅसची गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिला कामगारांचा मृत्यू झाला असून ६७ जणांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अनेकजणी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

ही घटना पेरियापलायम परिसरातील कनिगैपैर गावात असलेल्या सेंट पीटर्स अँड पॉल सी फूड्स एक्सपोर्ट्स कंपनीत घडली. काम सुरू असताना अचानक अमोनिया गॅसची गळती झाल्याने कारखान्यात एकच गोंधळ उडाला. गॅसचा प्रभाव झाल्यामुळे अनेक महिला कामगारांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. काही कामगार घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या, तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात कारखान्यातील एका मोठ्या व्हॉल्व्हमधून अमोनिया गॅस बाहेर पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांकडून तपास सुरू करण्यात आला असून फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

या घटनेतील बहुतांश मृत आणि जखमी महिला उत्तर भारतातील विविध राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या स्थलांतरित कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, तामिळनाडू सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. समितीला दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून कारखान्याच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच काही अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अपघाताचा बनाव फसला; दारूच्या नशेत मित्रांनीच केला तरुणाचा गेम! तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Next Post

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

August 22, 2026
४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

August 22, 2026
FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

August 22, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात राजकारण तापले; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

August 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page