Tuesday, October 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात उघडी गटार ठरली जीवघेणी; दुचाकीसह कोसळून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात उघडी गटार ठरली जीवघेणी; दुचाकीसह कोसळून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ उघड्या गटारीत दुचाकी आदळून एका ३७ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवल अर्जुन सोनवणे (वय ३७, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नवल सोनवणे हे मेहरूण परिसरातील काम आटोपून दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील घरी परतत होते. छत्रपती शिवाजी उद्यानाजवळून जात असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या अपूर्ण गटारीचा त्यांना अंदाज आला नाही. गटारीवर झाकण किंवा सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने दुचाकी थेट गटारीच्या बांधकामात जाऊन अडकली.

दुचाकी अचानक अडकल्याने नवल हे खाली कोसळले. या वेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

सूचना फलक नसल्याचा नातेवाईकांचा आरोप

रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही पुरेशी काळजी घेण्यात आली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उघड्या गटारीभोवती सुरक्षा कठडे, बॅरिकेड्स किंवा धोक्याची सूचना देणारा फलक लावण्यात आला नव्हता. गटारीवर योग्य प्रकारे कल्व्हर्ट अथवा झाकण बसविले असते, तर हा अपघात टाळता आला असता, असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला.

कुटुंबाचा आधारच हरपला

नवल सोनवणे हे एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांचे मागील वर्षी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी नवल यांच्यावरच होती.

नवल यांच्या अचानक मृत्यूने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन लहान मुलांसह कुटुंबाचा आधार हरपला आहे. दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित मक्तेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास..या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; जळगावात काय स्थिती?

Next Post

निवडणूक आयोगाविरोधातील INDIA आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल गांधींसह खासदारांचे संसद मार्गावर धरणे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
निवडणूक आयोगाविरोधातील INDIA आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल गांधींसह खासदारांचे संसद मार्गावर धरणे

निवडणूक आयोगाविरोधातील INDIA आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल गांधींसह खासदारांचे संसद मार्गावर धरणे

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

कूपनलिकेच्या नोंदीसाठी शेतकऱ्याकडून लाच घेताना आमोद्याचा तलाठी रंगेहात जाळ्यात!

October 6, 2026
मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध नडला; जळगावात २८ वर्षीय तरुणाने संपविले जीवन

October 6, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

October 6, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

तरुण शेतकऱ्याने गावठी कट्ट्यातून स्वतःवर झाडली गोळी; चिनावलमध्ये खळबळ

October 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page