जिल्हा परिषद धुळे च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यानुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण 352 रिक्त पदांकरिता पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
भरल्या जाणाऱ्या पदांची नावे :
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
Notification : Click Here
शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
नोकरी ठिकाण – धुळे
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. ५५७/- – राखीव वर्ग : ९००/-
Discussion about this post