Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

किरकोळ वाद विकोपाला ; बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, नंदुरबारमधील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
किरकोळ वाद विकोपाला ; बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, नंदुरबारमधील घटना
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आलीय. यात सदर युवक गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहित राजपूत असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून ही घटना नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौकात घडली होती. या घटनेनंतर मात्र शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

मयत तरुणाचा किरकोळ कारणावरून काही मुलांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात मोहित राजपूत हा गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला सुरतमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान मोहितच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. मोहितचा मृतदेह घरी आणल्यावर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने शहरातील सिद्धिविनायक चौकात गर्दी केली. तसेच पोलिसांना घेराव घालून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्याचबरोबर, नंदुरबार शहरात वाढलेल्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच लवकरच सर्व आरोपींना पकडून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी दिले आहे. या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा! सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, नवीन दर तपासून घ्या

Next Post

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का ! हजारो कार्यकर्त्यांसह बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंच्या बंद दाराआड चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले ..

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का ! हजारो कार्यकर्त्यांसह बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page