Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

ट्रेनखालील ट्रॉलीवर बसून तरुणाने केला २५० किमी प्रवास: व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 27, 2024
in राष्ट्रीय
0
ट्रेनखालील ट्रॉलीवर बसून तरुणाने केला २५० किमी प्रवास: व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
बातमी शेअर करा..!

जबलपूर । जबलपूर रेल्वे स्टेशनवर एक आश्चर्यकारक घटना घडली जिने सर्वांना हैरान करून सोडले. एक तरुणाने ट्रेनच्या खालच्या भागातील ट्रॉलीमध्ये बसून तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास केला. जबलपूर रेल्वे स्टेशनवर या तरुणाला पकडण्यात आल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली.सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमधील तरुण ट्रेनच्या खाली बसून प्रवास करत होता. २५० किमीपेक्षा जास्त अंतर त्याने धोकादायक स्थितीमध्ये पार केले होते. लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनच्या बोगीखाली ट्रॉली असते. या ट्रॉलीमध्ये लपून बसून त्याने हा जीवघेणा प्रवास केला होता. दरम्यान लोकांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला पाहिले आणि त्याला बाहेर काढले. हा व्हिडीओ तेव्हा रेकॉर्ड करण्यात आला.

जान जोखिम में डालक शख्स कर रहा था ट्रेन का सफर,युवक के खतरनाक और जानलेवा सफर का वीडियो आया सामने,बोगी के नीचे बनी ट्रॉली में छुपकर युवक ने तय किया 250 किलोमीटर का सफर,ट्रेन नं.12149,#railmin #wcr #jabalpur #AshwiniVaishnaw pic.twitter.com/pnoDgyFi0X

— Journalist Rajesh Vishwakarma (@rajeshjbp63101) December 26, 2024

मध्यप्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्थानकावर 12149 पुणे दानापूर एक्स्प्रेस आली. एक्स्प्रेस गाडी स्थानकावर थांबल्यानंतर रेल्वे कर्मचारी रोलिंग आणि अंडर गियर यांची चाचणी करु लागले. चाचणी सुरु असताना कर्मचाऱ्यांना ट्रेनच्या खालच्या बाजूला असलेल्या ट्रॉलीमध्ये एक तरुण असल्याचे दिसले. त्यांनी तरुणांना बाहेर काढले आणि रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले. त्याने इटारसी ते जबलपूर हा २५० किमी लांब प्रवास अशा परिस्थितीमध्ये केला होता. तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पश्चिम मध्य रेल्वे जबलपूरचे सीपीआर हर्षित श्रीवास्तव यांनी दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या 600 जागांसाठी जम्बो भरती

Next Post

जळगावात जोरदार पाऊस; उद्याही पावसाचा अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश मुसळधार पाऊस ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

जळगावात जोरदार पाऊस; उद्याही पावसाचा अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तर मी राजीनामा देईल ; कारकुनाला अटक झाल्यानंतर नरहरी झिरवळांनी एका वाक्यात विषय संपविला

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! एसीबी कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवळ नॉटरिचेबल

February 14, 2026
अमळनेर–चोपडा परिसरात बनावट मद्य कारखान्याचा भांडाफोड ; दोघांना अटक, ३ लाखांचा साठा जप्त

अमळनेर–चोपडा परिसरात बनावट मद्य कारखान्याचा भांडाफोड ; दोघांना अटक, ३ लाखांचा साठा जप्त

February 14, 2026
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

पदवीधरांना परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची संधी ; NTPC मार्फत मोठी पदभरती सुरु

February 14, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे?

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page