Tuesday, August 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

भीषण अपघात: २२ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 5, 2026
in राष्ट्रीय
0
भीषण अपघात: २२ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
बातमी शेअर करा..!

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्हा येथे भीषण रस्ते अपघात घडला असून २२ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. हा अपघात कुल्लूजवळील सोझा परिसरात रात्री उशिरा घडल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. बसमधील उर्वरित १८ प्रवाशांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले असून सर्व जखमींना बंजार येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्यावरून घसरून थेट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे रात्रभर बचावकार्य राबवले. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ मदतीसाठी धाव घेत बचावकार्याला हातभार लावला.

कुल्लूचे जिल्हा दंडाधिकारी अनुराग चंदर शर्मा यांनी सांगितले की, अपघातग्रस्तांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून शोधमोहीम अद्याप सुरू आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यावर प्रशासनाचा भर आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महसूल विभागात मोठी खळबळ उडणार; ‘हे’ बडे अधिकारी होणार बडतर्फ

Next Post

बारामती पोटनिवडणुकीत १९ उमेदवार मैदानात ! सुनेत्रा पवारांसमोर बहुकोनी लढत, उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

बारामती पोटनिवडणुकीत १९ उमेदवार मैदानात ! सुनेत्रा पवारांसमोर बहुकोनी लढत, उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार

‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार

August 18, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सणासुदीच्या तोंडावर चांदीच्या दरात मोठी घसरण; जळगावात आजचे सोने-चांदीचे भाव किती?

August 18, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे १० निर्णय ; वाचा कोण-कोणते आहेत?

August 18, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page