Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 23, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न
बातमी शेअर करा..!

यावल : तालुक्यातील दहिगाव येथे शेतीकाम करताना झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोटावेटरचे काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने ही घटना घडली. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर त्याचा विवाह ठरलेला असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव योगेश यशवंत पाटील असे असून तो दहिगाव येथील रहिवासी होता. शनिवारी दुपारच्या सुमारास तो शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटावेटरचे काम करत होता. काम सुरू असतानाच अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडला. त्यानंतर रोटावेटरमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ट्रॅक्टर सुरू अवस्थेत पुढे जात शेजारील शेतात पोहोचला. परिसरातील एका तरुणाने हा प्रकार पाहताच धाव घेत ट्रॅक्टर बंद केला आणि तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.गंभीर जखमी अवस्थेत योगेशला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, योगेशचा विवाह येत्या १८ जून रोजी होणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोकमय वातावरण आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून शेतीकाम करताना सुरक्षेच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात पोलिसांचा दणका! दोन अट्टल गुन्हेगार एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार!

Next Post

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

केंद्र सरकारच्या संस्थेत भरती, या पदांसाठी अर्ज करा; पगार लाखांमध्ये

July 8, 2026
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

आनंदाची बातमी! गिरणा धरणात २४ तासांत मोठी वाढ

July 8, 2026
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

अफवा पसरवणे ही भाजपचीच चाल ; शरद पवार अन् अजित पवार गटाच्या विलीनीकरणावर राऊत कडाडले

July 8, 2026
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page