Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विकास निधी खर्चात यावल आदिवासी विकास प्रकल्प राज्यात प्रथम क्रमांकावर

उपलब्ध निधीशी खर्चाची ५४.१७ टक्केवारी; अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची २९.३९ टक्केवारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 9, 2023
in जळगाव जिल्हा
0
तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? काय आहे आयकर नियम? तुम्हाला माहित असणे आवश्यक
बातमी शेअर करा..!

जळगाव | जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम) अंतर्गत सन २०२३-२४ करिता अर्थसंकल्पीय निधी ५५ कोटी ९१ लाख रूपये निधीमधून ३० कोटी ३४ लाख रूपये निधी बीडीएसवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी दि. ६ नोव्हेंबर पर्यंत १६ कोटी ४३ लाख रूपये निधी बीडीएसवर खर्च झाला आहे. उपलब्ध निधीशी खर्च झालेल्या निधीची टक्केवारी ५४.१७ टक्के तसेच अर्थसंकल्पीत निधीशी खर्चाची टक्केवारी २९.३९ टक्के असून निधी खर्चामध्ये जळगाव जिल्ह्यातील यावल आदिवासी विकास प्रकल्प राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांचे नियोजन, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, यावल आदिवासी प्रकल्प कार्यालय, जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या उत्कृष्ट कामामुळे निधी खर्चात जिल्हा राज्यात प्रथम आहे‌.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करण्यासाठी नियोजन समितीने १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३ असा १०० दिवसांचा कालबध्द कार्यक्रम आखला. या कालबध्द कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश व निधी प्राप्त करून खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी दिल्या होत्या यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात गतिमानता आली.
प्राप्त निधी व अर्थसंकल्पीत निधीचे खर्चाच्या टक्केवारीच्या रॅंक मध्ये जळगाव राज्यात प्रथम आहे.

निधी वितरित कामांचे कार्यारंभ आदेश काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. कार्यान्वयन यंत्रणांनी वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या तरुणींसोबत घडली भयानक घटना

Next Post

खुशखबर!! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या काय आहेत भाव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आजचे सोने आणि चांदीचे दर! खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी पहा नवीनतम दर

खुशखबर!! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या काय आहेत भाव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

February 14, 2026
जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

February 14, 2026
जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

February 14, 2026
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट समोर ; शरद पवार गटाने दिले स्पष्ट संकेत

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page