Saturday, May 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढेंसह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 31, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्राच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढेंसह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्य प्रशासनात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी एकूण १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये काही महत्त्वाच्या पदांवर नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून प्रशासनिक पातळीवर मोठी हालचाल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे.आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षात २५ वेळा बदली झाली आहे.

कुणाची कुठे नियुक्ती?

लोकेश चंद्र (IAS:RR:१९९३), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई म्हणून नियुक्ती

अश्विनी भिडे (IAS:RR:१९९५), मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:१९९५), अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली

विनिता वैद्य सिंघल (IAS:RR:१९९६), प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य (R&R), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली

परिमल सिंह (IAS:RR:२००४), प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, यांची सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती

तुकाराम मुंढे (IAS:RR:२००५), सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य (R&R), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली

लहू माळी (IAS:SCS:२००९) यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि., मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

माणिक गुरसळ (IAS:SCS:२००९) यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आलीये.

प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:२०१०), सह आयुक्त, राज्य कर विभाग, मुंबई, यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई येथे नियुक्ती

पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त,पुणे महानगरपालिका, पुणे यांची आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, या पदावर बदली

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! दहावी-बारावी निकालासंदर्भात बोर्डाने घेतला महत्वाचा निर्णय

Next Post

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; दीर्घकाळ काम केल्यास पद कायम मानले जाईल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; दीर्घकाळ काम केल्यास पद कायम मानले जाईल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

May 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात पोलिसांचा दणका! दोन अट्टल गुन्हेगार एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार!

May 23, 2026
केजरीवालांच्या ‘आप’ला मोठा धक्का! राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

भाजपमध्ये प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना मोठी जबाबदारी; थेट अध्यक्षपदी नियुक्ती

May 23, 2026
शेतकऱ्यांच्या डिझेल कोट्यासाठी जळगावात शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

शेतकऱ्यांच्या डिझेल कोट्यासाठी जळगावात शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

May 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page