Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव रेल्वे स्थानकावर आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध समविचारी संघटनांच्या वतीने तिरंगा रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता आरपीएफ व स्थानिक पोलिसांनी मानवी साखळी करून आंदोलकांना रोखले, त्यामुळे आंदोलन प्रत्यक्षात होऊ शकले नाही.

या आंदोलनातून आंदोलकांनी अजित पवार यांच्या कथित प्लेन क्रॅशमध्ये झालेल्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली.

यासोबतच नाशिक येथे 26 जानेवारी रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याचा आरोप करत, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच त्यांचे मंत्रिपद रद्द करण्यात यावे, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच चोख बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलक रेल्वे रुळांच्या दिशेने सरकत असतानाच पोलिसांनी मानवी साखळी करून त्यांना अडवले. यावेळी घोषणाबाजी झाली, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

या घटनेमुळे काही काळ जळगाव रेल्वे स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेत पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

Next Post

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page