Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

शरद पवारांसह 19 जणांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ! जाणून घ्या खासदारांना पगार किती असतो?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 6, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
शरद पवारांसह 19 जणांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ! जाणून घ्या खासदारांना पगार किती असतो?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील रिक्त राज्यसभा जागांसाठी झालेल्या बिनविरोध निवडणुकीनंतर नव्या खासदारांचा शपथविधी सोहळा दिल्लीतील संसद भवनात उत्साहात पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.

या निवडणुकीत महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते शरद पवार, रामदास आठवले, ज्योती वाघमारे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांच्यासह एकूण 19 जणांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, नव्या खासदारांना मिळणाऱ्या पगार आणि सुविधांबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सध्याच्या नियमांनुसार राज्यसभा सदस्यांना दरमहा सुमारे 1.24 लाख रुपये मूलभूत वेतन दिले जाते. याशिवाय दररोज 2,500 रुपयांचा दैनिक भत्ता, मतदारसंघ कामकाजासाठी सुमारे 87 हजार रुपये आणि कार्यालयीन खर्चासाठी 75 हजार रुपये मासिक भत्ता मिळतो.

पगारासोबतच खासदारांना दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवासस्थान, वीज-पाणी सुविधा, वैद्यकीय सेवा, वर्षातून ठराविक विमान प्रवासाची सुविधा आणि रेल्वेचा फर्स्ट क्लास पास अशा विविध सुविधा दिल्या जातात. या सुविधांमुळे संसदीय कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होत असल्याचे सांगितले जाते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; DRDO मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर

Next Post

तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची मोठी घोषणा; 10 मुद्द्यांवर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची मोठी घोषणा; 10 मुद्द्यांवर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव

तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची मोठी घोषणा; 10 मुद्द्यांवर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page