Monday, October 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत चोरवडमध्ये 2000 झाडांचे वृक्षारोपण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत चोरवडमध्ये 2000 झाडांचे वृक्षारोपण
बातमी शेअर करा..!

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव | केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या वृक्षारोपण अभियानांतर्गत चोरवड (ता. भुसावळ) येथे महावृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमात 2000 वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, “हे अभियान युवकांच्या सक्रिय सहभागातून राष्ट्रीय चळवळ बनू शकते. युवकांनी केवळ वृक्षलागवड न करता वृक्षांचे संगोपनही मनावर घ्यावे.” त्यांनी “माय भारत पोर्टल”ची माहिती देत युवकांना त्यावर नोंदणी करून वृक्षारोपणाचे फोटो अपलोड करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बियाणी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. संगीता बियाणी, रासेयोचे विभागीय संचालक सचिन नांद्रे, जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल, भूषण पाटील (नंदुरबार) आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री संजय सावकारे यांनीही युवकांना पर्यावरण रक्षणात भाग घेण्याचे आवाहन करत स्वतः वृक्षारोपण केले. माय भारत व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मिळून 2000 झाडे लावली, तर सुमारे 2500 युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

या उपक्रमात बियाणी मिलिट्री स्कूल भुसावळ, पी. ओ. नाहटा ज्युनिअर व सीनिअर कॉलेज भुसावळ, पी. के. कोटेचा महिला ज्युनिअर व सीनिअर कॉलेज भुसावळ, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय साकेगाव (भुसावळ), डी. डी. एन. भोळे कॉलेज भुसावळ, गोदावरी नर्सिंग कॉलेज भुसावळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुर्हे पानाचे या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सर्व सहभागी युवकांना “माय भारत” तर्फे टी-शर्ट व टोपी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी श्री. सचिन पांझडे, लेखा व कार्यक्रम सहाय्यक श्री. सुनील पंजे, श्री. तुषार साळवे, चोरवड सरपंच श्री. भैय्या महाजन, पंचायत समिती भुसावळ व ग्रामपंचायत चोरवडचे कर्मचारी व सदस्य, माय भारत, एनएसएस व युवक मंडळाचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! दीड लाखांपर्यंतचा पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या

Next Post

ताकद असेल तर.. ; केडियानंतर अभिनेत्याचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

ताकद असेल तर.. ; केडियानंतर अभिनेत्याचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अखेर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल ; विरोधकांचा मार्च संपला

अखेर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल ; विरोधकांचा मार्च संपला

October 12, 2026
राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा? या प्रकरणी कोर्टाची गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना नोटीस

काउंटर बंद होण्यापूर्वी याचिका दाखल; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला न्यायालयीन आव्हान

October 12, 2026
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; पात्रता काय? घ्या जाणून..

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नोकरी मिळविण्याचा चान्स; १५० पदांसाठी भरती

October 12, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा सहा तासांत उघड; २८ हजारांच्या रोकडसह चोरटा जेरबंद

जळगावात घरफोडीचा गुन्हा सहा तासांत उघड; २८ हजारांच्या रोकडसह चोरटा जेरबंद

October 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page