Saturday, February 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अन्न सुरक्षे विषयी प्रशिक्षण; अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 23, 2023
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अन्न सुरक्षे विषयी प्रशिक्षण; अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम
बातमी शेअर करा..!

जळगाव | सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील ३१५ अंगणवाडी सेविका, बचतगट, अन्न व्यावसायिकांना अन्न पदार्थ तयार करतांना घ्यावयाची काळजी या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण सत्र पार पडले.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियम, नियमन २०११ अंतर्गत अन् सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) आपल्या नागरिकांना सुरक्षित अन् आणि निरोगी आहाराची उपलब्धता आणि वापर सुनिश्चित करुन भारताच्या अन्न सुरक्षा आणि पोषण परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

त्यातील अंगणवाडी सेविका, बचतगट व व्यावसायिक महत्त्वाचे घटक आहेत. ह्यांना नोंदणीकृत एजन्सी मार्फत फॉस्टॅक प्रशिक्षण (fostac training) देण्यात आले. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत सामंजस्य करारातून सुमारे ३१५ अंगणवाडी सेविका, बचतगट व व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणात अन्न पदार्थ तयार करताना काय काळजी घ्यावयाची, अन्न पदार्थ कशा प्रकारे हाताळयाचे, विशेषतः अंगणवाडी सेविकांचा अंगणवाडीत दररोज अन्न पदार्थ तयार करावे लागतात त्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थीना मिळालेल्या प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

प्रशिक्षण सत्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, नाशिक विभाग सह आयुक्त सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. अन्न सुरक्षा अधिकारी श. म. पवार, कर्मचारी मी.ए.साळी, स.न.बारी, श्रीमती क.र. पाटील, प्र.मा. धोंडकर, प्र.स. वळवी, चं.रा. सोनवणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींची ऑनलाईन नोंदणी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आमचे अवयव खरेदी करून कर्ज परतफेड करा ; शेतकऱ्यांनी काढले चक्क अवयव विक्रीला

Next Post

10 वी, 12वी पास तरुणांना करता येणार व्यवसाय ; केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

10 वी, 12वी पास तरुणांना करता येणार व्यवसाय ; केंद्र सरकारनं घेतला 'हा' निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी: 120 जागांसाठी भरती सुरु, 50000 पगार मिळेल

February 7, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

खडसे दाम्पत्या विरोधात कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

February 7, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एनएसकेएफडीसी कर्ज योजनेतील अर्जदारांनी आठ दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

February 6, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावच्या महापौर पदी दीपमाला काळे  बिनविरोध, उपमहापौर पदी मनोज चौधरी

February 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page