Wednesday, February 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवीधरांना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; येथे सुरूय मेगाभरती, त्वरित अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2024
in नोकरी
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडने काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. एकूण 170 पदांसाठी ही भरती केली आहे. ऑनलाइन अर्ज 29 सप्टेंबर 2024 पर्यंत करावा.

पदाचे नाव :
प्रशासकीय अधिकारी (Accounts) 50
प्रशासकीय अधिकारी (Generalists) 120

आवश्यक पात्रता:
प्रशासकीय अधिकारी (Accounts): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
प्रशासकीय अधिकारी (Generalists): CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]

वयोमर्यादा – 21 वर्षे ते 30 वर्षे. ST/SC प्रवर्गातील तरुणांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील तरुणांना 3 वर्षांची सूट मिळेल.
पगार – सुमारे 88,000 रुपये.
निवड
उमेदवारांची निवड प्राथमिक, मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.

पूर्व परीक्षेचे स्वरूप
1 तासाची 100 गुणांची ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा असेल. पेपरमध्ये तीन विभाग असतील – इंग्रजी (30 गुण, 30 प्रश्न), तर्क (35 प्रश्न, 35 प्रश्न), संख्यात्मक क्षमता – 35 प्रश्न, 35 गुण.

जाहिरात (PDF) Click Here
बातमी शेअर करा..!
Previous Post

रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर ; काय आहे वाचा..

Next Post

१५ दिवसाच्या आत पुढचं मागचं बिल शून्य होणार; शेतकऱ्यांबाबत अजितदादांची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१५ दिवसाच्या आत पुढचं मागचं बिल शून्य होणार; शेतकऱ्यांबाबत अजितदादांची घोषणा

१५ दिवसाच्या आत पुढचं मागचं बिल शून्य होणार; शेतकऱ्यांबाबत अजितदादांची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

February 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाचोरा बसस्थानकात खिसेकापू महिला टोळी जेरबंद

February 25, 2026
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज करा

February 25, 2026
‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

February 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page